Get your daily dose of news with a twist. Follow News Boxer for unique and engaging info.Try it now
New Delhi, India (HQ)
support@newsboxer.comशीर्ष हायलाइट
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचे नोबेल मिळणार? आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी घडामोड काय
PM Narendra Modi Ukraine Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी वसुधैव कुटुंबकमचे महत्व सांगितले. ते आता युद्धग्रस्त युक्रेनला भेट देणार आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे या उजव्या वळणाने देशातील विरोधकच नाही तर जग पण अचंबित झाले आहे.
Sunita Williams : आंघोळ नाही, लघवी प्राशन, 90 मिनिटांत सूर्यास्त आणि… स्पेश स्टेशनमध्ये कसं जगतात सुनीता विल्यम्स?
अंतराळातलं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही. सध्या अंतराळात असलेल्या सुनीता विल्यम्स यांना पावलोपावली याचा अनुभव येतोय.सध्या त्यांना इतरांसोबत 2 बाथरूम्स शेअर करावी लागत आहेत, एवढंच नव्हे रिसायकल करून लघवी प्राशनही करावे लागते. अंतराळात भोजनाची व्यवस्था करणं हे तर वेगळंच आव्हान आहे.
आतली बातमी, ‘चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा’, ‘त्या’ चर्चेवेळी ठाकरेंचं मोठं वक्तव्य
"चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा", असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. "ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको", असंही ठाकरे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांची भेट घेताच पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, पाहा काय म्हणाले?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज जालन्यातील अंतरवली सराटी गावात जावून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
‘प्रत्येक गोष्ट ऐकणार, तुम्ही तर माझ्या….’, दीर फोनवरुन वहिनीला असं बोलला की, आता थेट….
महिलेच्या म्हणण्यानुसार, 11 मे रोजी मोबाइलवर दीर अतुल चौहानचा व्हॉट्स अप मेसेज आला. मेसेजमध्ये त्याने लिहिलेलं वहिनी फोन तर उचला.
Israel vs Hezbollah : एकाबाजूला हमास, दुसऱ्याबाजूला हिजबुल्लाह, लेबनानमधून इस्रायलवर भीषण हल्ला
Israel vs Hezbollah : इस्रायल एकाचवेळी अनेक संकाटांचा सामना करत आहे. गाजामध्ये त्यांचं हमास विरोधात युद्ध सुरु आहे. इराण कुठल्याही क्षणी हल्ला करेल अशी स्थिती आहे. त्याचवेळी लेबनानमधून इस्रायलवर सतत हल्ले सुरु आहेत. या परिस्थितीचा मुकाबला इस्रायलसाठी मोठ चॅलेंज आहे.
PM Modi Ukraine Visit : पीएम मोदी पोहोचण्याआधीच युक्रेनचा रशियाच्या राजधानीवर सर्वात मोठा हल्ला
PM Modi Ukraine Visit : दोन वर्ष उलटली तरी अजून युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबलेलं नाहीय. उलट ही लढाई आणखी घनघोर बनत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र, त्या आधीच रशियाच्या राजधानीवर भीषण हल्ला झाला आहे.
अकोला हादरलं, शिक्षकाने शाळेतच 6 मुलींचा केला विनयभंग, अश्लील व्हिडिओ दाखवत छळ
महाराष्ट्रात मुली आता खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपित सुरक्षित आहेत? हा गंभीर प्रश्न आहे.
Mahindra Thar Roxx vs Thar : थारच्या दोन्ही मॉडल्समध्ये किती फरक? किंमत ते फिचर पर्यंत जाणून घ्या, सर्वकाही
Thar Roxx vs 3 Door Thar : जुनी थार की पाच दरवाजावाली नवीन थार? कुठली SUV विकत घेणं फायद्याच. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी दोन्ही मॉडल्समध्ये किती फरक आहे? ते समजून घेणं आवश्यक आहे. दोन्ही मॉडल्सच्या किंमतीपासून फिचरपर्यंत किती फरक आहे, ते समजून घ्या.
मध्य रेल्वेचा प्रवास केवळ सीएसएमटी ते अंबरनाथ, अंबरनाथ आणि कर्जत बंद…लांबपल्ल्याच्या गाड्या वळविल्या
अंबरनाथ आणि कर्जतपर्यंत लोकल वाहतूक संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आहे.