logo logo

Get your daily dose of news with a twist. Follow News Boxer for unique and engaging info.Try it now

New Delhi, India (HQ)

support@newsboxer.com

शीर्ष हायलाइट

सचिन वाझेंच्या जामीनाला स्थगिती; तुरूगांतील मुक्काम 7 ऑक्टोबरपर्यंत वाढला

गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि त्यानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या झालेल्या हत्येप्रकरणी

ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; पोलिसांनी काय माहिती दिली?

पूर्णेकरांवर गोळीबार झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

अस्लम इनामदार : चहाच्या टपरीपासून आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत; असा आहे कबड्डीच्या पोस्टरबॉयचा संघर्ष

कबड्डीच्या वर्तुळामध्ये गेल्या काही वर्षांत अत्यंत चर्चेत असलेल्या नावांमध्ये अस्लमचा समावेश होतो. पण आज यशाच्या शिखरावर असलेल्या अस्लमचा प्रवास मात्र अत्यंत खडतर असा राहिला आहे.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.

ट्रम्प-जिनपिंग भेटीतून जगाला काय मिळालं? अमेरिका-चीन संवादातून AI युद्ध टाळण्याची संधी?

ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट ही केवळ दोन राष्ट्रप्रमुखांची भेट आहे का? की त्यामागे व्यापारयुद्ध, तैवान, रशिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AIच्या भवितव्याचा मोठा प्रश्न दडला आहे?

महिला काम करत नाहीत की त्यांचं काम मोजलंच जात नाही? दक्षिण आशियाच्या विकासाचं वास्तव

विकासाचे आकडे वाढत असताना महिलांच्या रोजगाराच्या संधी का कमी होत आहेत? IMF आणि जागतिक बँकेच्या आर्थिक धोरणांचा दक्षिण आशियातील कामगार महिलांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो?

'मुलीचा जन्म होईपर्यंत मी गरोदर असल्याचंच नाकारत होते', वैद्यकीय भाषेत याला आहे असे नाव

शॅनन सिनियर यांनी 14 वर्षं नर्स म्हणून काम केलं होतं. पण 2023 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा गरोदर राहिल्या, तेव्हा जे काही घडत होतं ते त्यांना अजिबातच स्वीकारता येत नव्हतं, असं त्या सांगतात.

हुकूमशहा तयार होण्याआधी समाजात काय बदलतं?

हुकूमशहा तयार होतो कसा? लोकशाही कमजोर नेत्यामुळे होते की नागरिकांच्या मौनामुळे? हुकूमशाही येण्याआधी समाजात नेमकं काय बदलतं? वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे विश्लेषण

आयआयटीत साहिल वाकोडेसारखे विद्यार्थी का हरवतायत? प्रश्न फक्त आत्महत्येचा नाही!

साहिल वाकोडेची आत्महत्या ही केवळ एका विद्यार्थ्याची शोकांतिका आहे, की आपल्या शिक्षणव्यवस्थेतील आणि समाजातील खोलवरच्या प्रश्नांचा आरसा? जातीय मानसिकता बदलली आहे का, की फक्त संस्था बदलल्या आहेत? वाचा लेखक संजीव चांदोरकर यांचा लेख

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटीत शिकत असताना काय अनुभव येतात?

या संस्थेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना बीबीसी मराठीने विचारले की त्यांचा याबाबतचा अनुभव काय आहे. तसेच तेथील फॅकल्टीला देखील विचारले की त्यांना जातिभेदाबद्दलचा काय अनुभव आलाय. त्यांच्याशी बोलून बीबीसीने हा रिपोर्ट केला आहे.

हवामान

Weather Icon